क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करा..

शालेयवृत्त सेवा
0

 




📢 क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2024- 25


महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे वतीने देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2024- 25 साठी ऑनलाइन स्वनामांकन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे .


🗓 ऑनलाइन रजिस्ट्रेशनसह स्व:नामांकन भरण्याचा कालावधी:


दिनांक 18 जुलै 2025 सकाळी 10.00वाजले पासून ते 31 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत


🛑 पात्रता:

राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक यांना ऑनलाइन स्व:नामांकन करता येईल.


🖥  ऑनलाइन स्व:नामांकन भरण्यासाठी लिंक:

🔗 https://forms.gle/ixTDiuvgqqEwVuaA7


तरी इच्छुक व पात्र शिक्षकांनी वरील लिंकवर जाऊन आपले ऑनलाइन स्व:नामांकन भरावे.


✍️

शिक्षण संचालक

माध्यमिक व उच्च माध्यमिक

शिक्षण संचालनालय

महाराष्ट्र राज्य, पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)