नांदेड ( मिलिंद जाधव ) :
पूणे येथील आर्ट बीट्स या नामांकित संस्थेमार्फत माहूरचे सुप्रसिध्द शिक्षक चित्रकार रणजित वर्मा यांना त्यांच्या चित्रकलेतील भरीव योगदानामुळे सन 2020-21 साठी राष्ट्रीय अवार्ड ऑफ दी इयर या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
यापूर्वी त्यांना या क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अद्यापनासह कला क्षेत्राततला आपला छंद सातत्यपूर्ण जोपासत शिक्षकांत आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहेत. सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .