केंद्रप्रमुख परीक्षेत शितल गायकवाड राज्यात प्रथम !

शालेयवृत्त सेवा
0



 केंद्रप्रमुख परीक्षेत शितल गायकवाड राज्यात प्रथम !


अहिल्यानगर ( शालेय वृत्तसेवा ) :

श्रीरामपूर येथील पढेगाव शाळेतील तंत्रस्नेही, उपक्रमशील शिक्षिका... श्रीम शितल गायकवाड यांनी केंद्रप्रमुख परीक्षेत 171 गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे शालेयवृत्त परिवाराच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व त्यांच्या भावी कार्यास मनस्वी हार्दिक शुभेच्छा. !

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)