◼️वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करावी.
◼️दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
◼️ दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
◼️प्रशिक्षण नोंदणी दिनांक २३ नोव्हेंबर, २०२१ ते २३ डिसेंबर, २०२१ पर्यंत सुरु राहील.
◼️सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .