संविधान दिन प्रश्नमंजुषा 2026: ऑनलाईन क्विझ सोडवा आणि मिळवा आकर्षक प्रमाणपत्र | शालेय वृत्त

शालेयवृत्त सेवा
0

 

२६ नोव्हेंबर – भारतीय संविधान दिन विशेष | ऑनलाइन संविधान प्रश्नमंजुषा २०२६

भारतीय लोकशाहीचा भक्कम पाया असलेल्या भारतीय संविधानाचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर – संविधान दिन!

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची अनमोल देणगी दिली आहे. संविधानाचे महत्त्व, त्यातील मूलभूत तरतुदी, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये यांची माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. याच उद्देशाने 'शालेयवृत्त' शैक्षणिक वेब पोर्टलच्या वतीने संविधान दिनानिमित्त विशेष ऑनलाइन प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले आहे.



संविधान दिन ऑनलाइन प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा!

प्रश्नमंजुषेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा 

विशेष आवाहन : ही प्रश्नमंजुषा जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांपर्यंत पोहोचवा. आपल्या मित्रमंडळींनाही सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा.

॥ 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)