शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांना शालेयवृत्तचे विशेष प्रतिनिधीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानी वाढदिवसा निमित्त भेट घेऊन हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील शिक्षक व आमच्या "शालेयवृत्तचे "विशेष प्रतिनिधी श्री. उदय नरे यांनी  त्यांना वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा दिल्या.  

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)