सन २०२४-२५ मध्ये सर्व प्रकारातील नवोपक्रम सर्व स्पर्धक शाळा तसेच वरवर आधारित समस्या / वरवर नवोपक्रम, सामाजिक आर्थिक रूपाने वंगट उपयोगात आणण्यासाठी नाविन्यपूर्ण अध्यापन, शिक्षक, विद्यार्थी पालक व पालक मध्यवर्ती नवोपक्रम तसेच पीसीच्या एकूण शैक्षणिक गुणवत्तेसाठी आणि सुविधा विकसित करण्यासाठी नवोपक्रम भौतिक यावे , अशा स्वरूपाचे नवोपक्रम राज्य पाच नवोपक्रमात पुढील गटात आयोजित करण्यात येत आहे.
१. पूर्व प्राथमिक स्तर माहिती अंगणवाडी कार्ये/सेविका व पर्यवेक्षिका
२. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक
३. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक
४. विषय व साधन व्यक्ती
५. अध्यापकाचार्य, पर्यवेक्षक अधिकारी व कर्मचारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व
अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)
आपले नवोपक्रम नोंदवण्याची लिंक दिली जात आहे.
नवोपक्रम लिंक: https://forms.gle/X4eqdwFMz9JFotre7
फक्त लिंक नवोपक्रम दि ५/२०२. दि.२२/११/२०२४ या वर आपले सादर करण्यात यावेत.
(राहूल रेखावार भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .