रात्रीचे आकाश आणि त्यात दिसणारा आकाशगंगेचा पट्टा
नाईट व्हिजन कॅमरा टेक्नॉलॉजी वापरून बनवलेला व्हिडीओ बघा यात असे तारे आणि आकाशगंगा स्पष्ट दिसत आहेत.
जमिनीवर विविध दुर्बिणी आणि ऍस्ट्रोफोटोग्राफी करण्यासाठी लागणारा सेटअप लावलेला दिसत आहे.
अमेरिकेतील चेरी स्प्रिंग येथील हे दृश्य आहे जिथे अनेक हौशी लोक आकाश निरीक्षण आणि ऍस्ट्रोफोटोग्राफी करण्यासाठी जमतात.
भारतात सुद्धा असे पर्यटन विकसित करणे जरुरी आहे ज्यासाठी गावाकडील अंधारे आकाश अबाधित ठेवून लाईट पोल्युशन कमीत कमी होईल याची काळजी घेतली पाहिजे.
लाईट पोल्युशन बद्दल सविस्तर पोस्ट कमेंट मधील लिंक वर वाचा.
( सौजन्य : आकाशातील गमती जमती )
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .