ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 🎓

शालेयवृत्त सेवा
0

 



ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 🎓

✔️ पात्रता: ▪️ महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी

▪️ OBC, VJNT, SBC प्रवर्गातील विद्यार्थी

▪️ १२ वी मध्ये किमान ६०% गुण

▪️ पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा कमी

▪️ शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेला

👥 लाभार्थी: प्रती जिल्हा ६०० (एकूण २१,६०० विद्यार्थी)

▪️ जिल्हा स्तर: ₹43,000

▪️ तालुका स्तर: ₹38,000

📞 अधिक माहितीसाठी: संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभागाशी संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)