राज्यातील शाळांना 13 दिवसांची दिवाळी सुट्टी!

शालेयवृत्त सेवा
0



महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 2 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे वृत्त आहे.


16 नोव्हेंबरपासून शाळांचे दुसरे सत्र सुरू होणार आहे. या सुट्टीमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना दिवाळीच्या नियोजनासाठी वेळ मिळणार आहे.


शाळांना शिक्षण विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय सुट्ट्यांच्या वेळापत्रकात बदल करता येणार नाही. पालकांनी अंतिम माहितीसाठी संबंधित शाळेशी संपर्क साधावा.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)