शिक्षणमंत्री मा.ना.वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागरी बँकेच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

डॉ.बाबासाहेब आंबेडकर अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. जिल्हा नांदेड 2021 च्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा हिंगोली जिल्हयाच्या पालकमंत्री मा.ना.प्रा.वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते   करण्यात आले. 


याप्रसंगी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. जिल्हा नांदेडच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा कर्मचारी संघटनेचे नेते मा.बालासाहेब लोणे, प्रवर्तक मा.गणपत गायकवाड, सचिव मा.निलेश गोधने, मा.बबनराव घोडगे, पतसंस्थेचे सचिव मा.प्रा.डॉ.जे.टी.जाधव मा.अनिल कदम, मा.सुमित वंडकार,मा.सोनल उके, मा.जितेंद्र गवळे, मा.साहेबराव कांबळे, मा.किरणकुमार एडके, मा.प्रा.डॉ.दिलीप सावंत, मा.रामदास गोणारकर, मा.मिलींद जाधव, मा.कैलास पोहरे, मा.दिलीप मनेश्वर व अन्य मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)