हिमायतनगर येथील गटशिक्षणाधिकारी प्रा.प्रदिप सुकाळे सेवानिवृत्त..

शालेयवृत्त सेवा
0

              


                           

नांदेड (शालेय वृत्तसेवा):

प्रा. प्रदीप सुकाळे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती हिमायतनगर यांचे नुकतेच प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल  त्यांचा शाल ,श्रीफळ व बुका देऊन सत्कार  करण्यात आला. यावेळी लोहा  गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के,महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जी.एस. मंगनाळे ,जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील मोरे, विजय नारखेडे मुदखेड तालुका सरचिटणीस आदी उपस्थित होते .


प्रा. प्रदीप सुकाळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचे अभिनंदन  हरिहर मरशिवणे,रणवीर पंजाबराव, नितीन कासार, कैलास गारोळे,अनिल केंद्रे, बळीराम कसबे, शिवाजी मुंडकर, दत्तात्रेय चंबलवार,एस.एन.जांभळीकर, एन.व्ही.डवरे, गंगाधर रुद्राकर,व्हि.व्ही. नाईक  ,संजीव तिडके, बाबु राठोड,परमेश्वर वडजक‌र,गंगाधर शिंदे, गणेश भालेराव,रसुल शेख, लक्ष्मण नलाबले, प्रदीप कुलकर्णी, माधव पंदीलवाड,माधव कांबळे,रामजी कोडगिरे, गणेश सुर्यवंशी,जगन ढवळे , गंगाधर निळकंठे,संजय नागरगोजे, बालाजी पद्मपल्ले, नागनाथ लोखंडे, विरेंद्र चामे, संभाजी कपाळे,माधव फुलवळे,सुनिल मंडलिक ,बी.बी.पाटील, बालाजी क्षिरसागर आदीने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)