भंडारा जिल्ह्यातील शाळा 22 नोव्हेंबरला सुरू होणार

शालेयवृत्त सेवा
0

 



 शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांनी काढले शुद्धीपत्रक !


भंडारा ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्ह्यातील 11 व 12 तारखेला NAS परीक्षेसाठी शाळा सुरू राहतील. 13 ते 20 नोव्हेंबर पर्यंत शाळेला सुट्टी राहील. 21 नोव्हेंबरला रविवार असल्याने 22 नोव्हेंबर पासून शाळा नियमित सुरू होतील असे शुद्धीपत्रक शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक जिल्हा परिषद भंडारा यांनी काढले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)