जिल्हा परिषद नाशिक च्या शाळा 22 नोव्हेंबर पासून होतील सुरु. .

शालेयवृत्त सेवा
0

 



 शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नाशिक ने काढले परिपत्रक !


नाशिक ( शालेय वृत्तसेवा ) :

दिवाळीच्या सुट्ट्या दिनांक 28 - 10 - 2021 ते20-11-2021 पर्यंत राहिल. दि. 21 नोव्हेंबरला रविवार असल्याने नियमित शाळा 22 नोव्हेंबर पासून सुरु होतील.

जिल्ह्यातील 11 व 12 तारखेला NAS परीक्षेसाठी शाळा सुरू राहतील.


ज्यांचे शाळेत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण NAS चाचणी राहिल त्यांनी नंतर नाताळ किंवा एपिलमधे मुख्याध्यापक अधिकारात सुट्टी राहील. असे परिपत्रक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नाशिक ने काढले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)