पुणे ( हरिश्चंद्र हातवटे ) :
महाराष्ट्रातील राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ संघाची राज्य कार्यकारिणीची बैठक पुणे येथे संपन्न झाली. यावेळी राज्यातील राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली .यावेळी राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर म्हणाले राज्यातील सर्व राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढी ,सर्व शिक्षकांना ओळखपत्र, सर्व शिक्षकांना जिल्हा व राज्य कमिटीवर निवड व अन्य समस्यांसाठी राज्यांमध्ये संघटनेची स्थापना केली गेली आहे .
या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व राज्य राष्ट्रीय पुरस्कार शिक्षकांचे प्रश्न समस्या समस्या सोडवल्या जातील.यावेळी राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे म्हणाले राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष यांनी जिल्हा स्तरावर कार्यकारणी करून शिक्षकांसाठी एकत्र येऊन सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करू या असे आवाहन त्यांनी केले .
यावेळी राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांची राज्य कार्यकारिणी घोषित करण्यात आली..
◼️राज्याध्यक्ष- सुभाष उमाशंकर जिरवणकर (हिंगोली)
◼️कार्याध्यक्ष- दशरथ भिकू शिंगारे (सिंधुदुर्ग)
◼️कोषाध्यक्ष- डॉ . पाकीजा उस्मान पटेल (जळगाव)
◼️सरचिटणीस- अनंता सखाराम जाधव (पुणे)
सहसचिव- माधव कुंडलिक वायचाळ (हिंगोली)
उपाध्यक्ष संभाजी तबाजी ठुबे (पुणे)
उपाध्यक्ष- विजयकुमार राजाराम देसले (ठाणे)
उपाध्यक्ष- दिलीप माणिकराव केने (नागपूर)
उपाध्यक्ष- गजानन कासमपुरे (अमरावती)
कार्यालयीन सचिव- प्रदीप हरिभाऊ वीर, (पुणे)
मुख्य राज्यसंघटक- नागोराव ओंकार तायडे (मुंबई उपनगर)
संयुक्तसचिव- विद्याधर गोपीनाथ पाटील (रायगड)
राज्य संपर्कप्रमुख- प्रदीप रामचंद्र शिंदे नाशिक
राज्य संघटक- प्रमोद धर्मराव खांडेकर (गडचिरोली)
राज्य संघटक- गजानन साहेबराव गायकवाड (वाशिम)
राज्यसंघटक- विनोद मयेकर (रत्नागिरी)
राज्य प्रवक्ता- मारुती गुरव (सांगली)
राज्य प्रवक्ता- प्रशांत रमेश राऊत (सातारा)
राज्य प्रसिद्धीप्रमुख- हरिश्चंद्र नवनाथ हातवटे (बीड)
राज्य सल्लागार- रवींद्र माधवराव आहेर (औरंगाबाद)
राज्य सल्लागार- सुरेश लांजेवार (भंडारा)
पुणे विभागीय अध्यक्ष- सतीश चिपरीकर (कोल्हापूर)
औरंगाबाद विभागीय अध्यक्ष- रामकिसन सुरवसे (लातूर
कोकण विभागीय अध्यक्ष- अर्चना प्रवीण पाटील (मुंबई शहर)
विभागीय अध्यक्ष- नाशिक आबासाहेब बच्छाव (नंदुरबार)
◼️राज्य महिला प्रतिनिधी- ममता सतीश पटेल (पालघर)
या कार्यकारणी सभेचे स्वागत प्रास्ताविक कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे यांनी केले. सूत्रसंचालन आनंद जाधव यांनी केले आणि आभार संभाजी ठुबे यांनी मानले. कार्यक्रमास राज्यातील बहुसंख्य राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक उपस्थित होते.
राज्यातील सर्व राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढी ,सर्व शिक्षकांना ओळखपत्र, सर्व शिक्षकांना जिल्हा व राज्य कमिटीवर निवड व अन्य समस्यांसाठी राज्यांमध्ये संघटनेची स्थापना केली गेली आहे. या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व राज्य राष्ट्रीय पुरस्कार शिक्षकांचे प्रश्न समस्या सोडवल्या जातील.
- राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .