निळा केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न. .

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा )     

शैक्षणिक वर्ष 2024-25 ची शेवटची शिक्षण परिषद जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा येथे आयोजित करण्यात आली. शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली.


        परिषदेचे अध्यक्ष निळा केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख आदरणीय मारोतरावं घोडजकर सर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून निळा बिट च्या शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय लता कौठेकर मॅडम होत्या.तर परिषदेत भाग्यश्री धोत्रे मॅडम यांनी एफ.एल.एन.आणि निपुण कृती आराखडा या विषयावर तासिका घेतली.


          होऊ घातलेल्या सार्वत्रिक बदल्या मध्ये जून पासून निळा बिट मध्ये कोण राहीन आणि कोण बदली होऊन जाईन म्हणून सर्वांच्या भेटी व्हाव्यात,त्यांच्या कार्याचा सर्वांच्या समक्ष सन्मान व्हावा आणि परवा जाहीर झालेला पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप चा निकाल आणि त्यात यश संपादन केलेल्या विध्यर्थ्यांचा ही केंद्रस्तरावर सन्मान व्हावा हा उद्देश होता.


अध्यक्ष आणि प्रमुख मान्यवर यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी स्वतः ला शेवटपर्यंत एक विदयार्थी मानले असे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन केले.


आजचे सत्कार्मुर्ती :

1)उच्च प्राथमिक शाळा पुयनी येथील स्कॉलरशिप परीक्षा फेब्रुवारी 2025 मध्ये...

1) कु.साक्षी श्रीधर पावडे वर्ग 5 वा

2) कु.वेधिका श्रीधर पावडे वर्ग 8 वा

3) कु.अक्षरा बाबाराव पावडे वर्ग 8 वा

4) कु.दिव्या प्रकाश गायकवाड वर्ग 8 वा

हे विदयार्थी उत्तीर्ण झाले.


तर एन. एम. एस. परीक्षेत शिष्यवृत्ती धारक झालेले . .

1) कु.वेधिका श्रीधर पावडे

2) कु.अक्षरा बाबाराव पावडे

3) कु.दिव्या प्रकाश गायकवाड 

4)कु. वेदिका मंगेश लोखंडे 

5)कु. शिवानी कोंडीबा पावडे

        या सर्व विध्यर्थ्यांचा आणि मुख्याध्यापक आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा ही सन्मान करण्यात आला.


प्राथमिक शाळा पिंपरी म्हीपल येथील एक विदयार्थी 

पाचवी स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झाला 

1)संस्कृती गुलाब कदम 5 वि.

आणि तीन विदयार्थी एन.एम. एस.परीक्षेत  8 वि उत्तीर्ण झाले

1)पल्लवी गौतम लांडगे 

2)शुभांगी विजय पोहरे 

3)मयूर बालाजी पोहरे 

त्या बद्दल तेथील मुख्याध्यापक आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा ही सन्मान करण्यात आला.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा या शाळेतून 9 विदयार्थी स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झाले त्यात..

1)समृद्धी शिवदास हिंगोले.

2)अस्था  शिवाजी खंदारे 

3)आराध्या माधव वानखेडे 

4)प्रांजली रोहित हिंगोले  

5)समीक्षा बाळू सोनवणे  

6)राज्यश्री नवनाथ जोगदंड  

7)अनुष्का शंकर हिंगोले 

8) सृष्टी रोहिदास हिंगोले

9) प्रथमेश नरहरी जोगदंड

यांच्या सह मुख्याध्यापक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक यांचा ही सन्मान करण्यात आला.

उच्च प्राथमिक शाळा तळणी या शाळेचा परसबाग मध्ये तालुक्यातून दुसरा क्रमांक आला म्हणून मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकदरा शाळेचे विदयार्थी श्रेया परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षण यांचा ही सन्मान करण्यात आला. तसेच प्राथमिक शाळा मर ळक बु.येथील तीन विदयार्थी 

1)विद्या हरी कदम ही विदर्थिनी 8 वि स्कॉलरशिप परीक्षा आणि एन.एम.एस.परीक्षेत उत्तीर्ण.

2)अभिजित शंकर कदम 

5 वि स्कॉलरशिप परीक्षा 

3)आशिष शंकर नरवाडे 

पाचवी स्कॉलरशिप परीक्षा.

मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांचा ही सन्मान करण्यात आला.

7)प्राथमिक शाळा मरळक खु.

येथील 7 विदयार्थी श्रेया पेरीक्षेत उत्तीर्ण झाले

1)प्रियल निवृत्ती कदम 

2)महेश माधव कदम 

3)वैष्णवी नागोराव गुंडाळे 

4)गणेश तुकाराम चांदणे 

5)शिवम आत्माराम शिंदे 

6)धनंजय गोपाळ इंगोले 

7)सांची माधव कदम

सर्व इयत्ता चौथी चे विदयार्थी.त्याबद्दल धोत्रे मॅडम आणि इंगोले मॅडम यांचा सन्मान करण्यात आला.


जिल्हा स्तरावर शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती मध्ये मरळक बु.च्या शिक्षिका वावढाणे मॅडम आणि लिंबगाव हायस्कुल च्या खिल्लारे मॅडम यांचा ही सन्मान करण्यात आला.

        गुणवंत विध्यर्थ्यांचा सन्मान व्हायलाच पाहिजे आणि तो सर्वोत्कृष्ट कार्यक्रम आपल्या बिटच्या विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्या संकल्पनेतून आयोजित ही झालं आणि यशस्वी ही झालं. कार्यकमाचे सूत्रसंचलन कैलास पिराजी पोहरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्यद्यापक रविकांत कुलकर्णी यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)