बारावी निकाल 2025 - मुख्य ठळक बाबी.. hsc result

शालेयवृत्त सेवा
0

 




"2025 HSC निकाल: राज्याचा निकाल 91.88%, सर्व विभागांचा आढावा"


🔴 बारावी निकाल 2025 - मुख्य ठळक बाबी :


राज्याचा एकूण निकाल: 91.88%


सर्वाधिक निकाल: कोकण विभाग – 96.74%


 सर्वात कमी निकाल: लातूर विभाग – 89.46%


 मुलींची सरशी:


मुली – 94.58%


मुले – 89.51%


फरक – 5.07%



निकालात घट:


2024 मध्ये निकाल – 93.37%


2025 मध्ये निकाल – 91.88%


घट – 1.49%



विभागनिहाय निकाल:


कोकण – 96.74%


कोल्हापूर – 93.64%


मुंबई – 92.93%


छ. संभाजीनगर – 92.24%


अमरावती – 91.43%


पुणे – 91.32%


नाशिक – 91.31%


नागपूर – 90.52%


लातूर – 89.46%



विद्यार्थ्यांची संख्या:


नोंदणी – 15.13 लाख


परीक्षेला बसले – 14.17 लाख


उत्तीर्ण – 13.02 लाख



 124 परीक्षा केंद्रांची चौकशी: गैरप्रकार झाल्यामुळे कारवाई होणार


गुणपडताळणी/छायाप्रतीसाठी अर्ज:


कालावधी – 6 मे ते 20 मे 2025


पुनर्मूल्यांकनासाठी छायाप्रती घेणे आवश्यक



पुरवणी परीक्षेसाठी अर्ज:


सुरुवात – 7 मे 2025


परीक्षा – जुलै-ऑगस्ट 2025

━━━━━━━━━━━━━

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)