जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड च्यावतीने विद्यार्थ्यांसाठी सुट्टी मध्ये एक मनोरंजनात्मक ऑनलाईन कार्यशाळा..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड (शालेय वृत्तसेवा):

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या ” चिञ शिल्प” व”चिञकला”या कला कौशल्याचा सर्वांगीन विकास करण्यासाठी , शिल्प संस्कृतीची जाणीव व उच्च कला शिक्षणाची पायाभरणी करण्यासाठी विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी एक नामी संधी घेऊन येत आहेत.

online कार्यशाळेच्या माध्यमातून दि. 26/05/2021 ते 04/06/2021 या कालावधीत दररोज एक तास पहिले 5 दिवस चित्रकला व पुढील 5 दिवस हस्तकला या विषयाचे प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन होणार आहे तरी जास्तीत विद्यार्थी व शिक्षक यांनी या कार्यशाळेत सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा.

सदरील कार्यशाळेतून विद्यार्थी व शिक्षकांना काय शिकायला मिळणार आहे.

🔰चित्रकला..

🟢कलेतील मुलतत्वे

🔴रंग ,रेषा,आकार,छायाभेद व पोत

🟤ग्रेड परीक्षा

⚫स्थिर चित्र

🟠स्मरण चित्र

🟢संकल्प चित्र

🔴कर्तव्य भूमिती व अक्षर लेखन

 


🔰हस्तकला..

🟣 pop up cards बनविणे

🟣Stone paintings*

🟠papermeshi पासून प्राणी पक्षी यांच्या प्रतीकृती तयार करणे

🟢कडूभोपळ्यापासून विवीध कलाकृती बनवणे

⚫फुटलेल्या फरशीवरच्या तुकड्यावरील शिल्प

🟤पर्यावरणपुरक गणपतीची निर्मिती

🔴भंगारातील वस्तूपासून scrap sculpture

🟢शाडूमातीपासून व्यक्ती शिल्प बनवता येण.

प्रेरणा व मार्गदर्शन..

डॉ.रवींद्र अंबेकर, प्राचार्य, डायट नांदेड

सुलभक-

1)श्री.अशोक शालीग्राम सोनवणे, जि.प. प्राथमिक शाळा टेंभेपाडा

ता.शिरपूर जि. धुळे

2) महादेव शरणाप्पा खळूरे, कला शिक्षक,यशवंत विद्यालय अहमदपुर.

नोट:-जे विद्यार्थी झूम मिटिंग मध्ये जॉईन इच्छितात त्यांनी खालील लिंक वरून नोंदणी करावी प्रथम नोंदणी करणाऱ्या इयत्ता 5 वी च्या पुढील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

इतर विद्यार्थी व शिक्षक DIET NANDED या youtube चॅनेल वरून live सेशन पाहू शकतात.

https://forms.gle/JMEvxzYfqvThUqsw8

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)