शिक्षक दिनी सदाशिवराव मंगनाळे गुरुजी यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने शिक्षकांचा सत्कार संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

शिक्षक दिनी सदाशिवराव मंगनाळे गुरुजी यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या तालुका शाखा कंधार च्यावतीने चार शिक्षिका व सहा शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम नुकताच बालाजी मंदिर भवानी नगर कंधार येथे संपन्न झाला. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती लक्ष्मीताई व्यंकटराव घोरबांड ,तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या संगीताताई विजयराव धोंडगे, राज्य उपाध्यक्ष जी.एस . मंगनाळे, विभागीय संघटक युसुफ शेख, उपाध्यक्ष श्रीराम कलणे, जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे,जिल्हा कार्याध्यक्ष विनायक कल्याणकस्तुरे, जिल्हा कोषाध्यक्ष बळीराम फाजगे, जिल्हाप्रमुख सल्लागार बी.टी. केंद्रे, जिल्हाप्रमुख संघटक जे.डी. कदम, जिल्हा उपाध्यक्ष जी.बी. मोरे ,जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मुंडे, आदींच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार   सहशिक्षक भगवान  दत्ता चिवडे जि.प.प्रा.शा.नागलगाव कुरुळा

 चांदोबा  मनोहरराव शिनगारे 

जि.प.प्रा.शा.धर्मापूरी बारुळ,

प्रजाल  युवराज शिंदे

जि.प.प्रा.शा. पानशेवडी फुलवळ,

 माधव  गोविंदराव भालेराव

जि.प.प्रा..शा,पांगरा पानभोसी,

 विकास रामधन राठोड

जि.प  के.प्रा.शा.शेकापूर ,

 शेख नईमोदिन खुर्शीद

 जि. प्रा.शा..नारनाळी गोणार,

 विजयमाला भगवानराव बुरसे .जि.प.प्रा.शा.औराळ चिखली , मनिषा रविराज केसराळीकर जि.प.प्रा.शा.घोडज ,

 मुक्ताबाई रामराव मोरताडे 

जि.प.प्रा.प्रा. चिंचोली मंगलसांगवी, स्वाती भगवानराव मुंडे जि.प.प्रा.शा.नवरंगपुरा बहाद्दरपुरा यांना मोमेंटो, प्रशस्तीपत्र,शाल, पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.  


कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी.एस.मंगनाळे,सूत्रसंचालन  युसुफ शेख तर आभार दत्ता मुंडे यांनी मानले ‌.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)