महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूहाचा "तंत्र दीपोत्सव" दिवाळी विशेषांक आपल्या भेटीला...

शालेयवृत्त सेवा
0

 




तंत्रज्ञानाची धरुनी वाट महाराष्ट्र करू स्मार्ट!


           राज्यातील काही तंत्रस्नेही शिक्षकांनी एकत्र येत महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूहाच्या माध्यमातून विद्यार्थी हिताचे विविध प्रयोग सातत्याने चालू ठेवले आहे. या महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षकांनी " MTS तंत्र दीपोत्सव 2021" या डिजिटल ऑनलाइन तंत्रस्नेही दिवाळी अंकाची निर्मिती केलेली आहे. 


           या दिवाळी अंकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांना व्यक्त होण्यासाठी मुक्त विचारपीठ मिळाले आहे. संपूर्ण राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, खाजगी, आदिवासी आश्रम शाळा, यातील तंत्रस्नेही शिक्षकांना यात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. शालेय विभागातील अनेक शासकीय अधिकारी वर्गाने ही यात सहभाग घेतलेला आहे.



"तंत्र दीपोत्सव" विशेषांक वाचण्यासाठी या लिंकला टच करा..


.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)