वरीष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी आपले नाव आहे की नाही.. आपणास येथे पाहता येईल' !
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 14 मे पासून सुरू होण्याची माहिती SCERT ने दिली होती .
प्रशिक्षण बाबत password आणि लॉगिन id
आपल्याला आपल्या मोबाईल क्रमांक वर आणि इमेल वर पाठविण्यात येणार आहे.
वरीष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी आपणास येथे पाहता येईल..👇
https://training.scertmaha.ac.in/Lists/SchoolList.aspx
(वरील माहिती उपलब्ध स्रोत यांचेकडून मिळालेली आहे कदाचित त्यात बदल होऊ शकतात)
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .