दहावी परीक्षेत इस्लापूर जिल्हा परिषद हायस्कूलची यशस्वी परंपरा कायम !

शालेयवृत्त सेवा
0

 



किनवट ( प्रतिनिधी ) :

        दहावी परीक्षेत इस्लापूर जिल्हा परिषद हायस्कूलची यशस्वी परंपरा कायम ठेवत यावर्षीचा 95.74% टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थी शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


         SSC मार्च 2025 या वर्षाचा निकाल - PM shri ZP High School  Islapur   पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूलचा निकाल उत्कृष्ठ लागला असून यशाची परंपरा त्यांनी कायम ठेवत शाळेचा 95.74% लागलेला आहे.   हा निकाल केंद्रातून - पहीला क्रमांक तर किनवट तालुक्यतील सर्व जिल्हा परिषद हायस्कूल मधूनही पहिला क्रमांक मिळवून जिल्ह्यात वाहवा मिळवली आहे.  

        

प्रथम क्रमांक - ऋतुजा धाबे - 94.00%   

दुसरा क्रमांक - श्रद्धा बेदरे - 93.40%   

तृतिय क्रमांक - प्राची शेळके - 92.20% 


तर  80% च्या पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी -

 १) अकिता बोईनवाड - 87 .60%  

२) पवन राठोड - 83%  

३) स्वरांजली सोमशेटवार - 82%   

४) नंदिनी वाघमारे - 81 .40%  

५) रूपाली उतनुरवाड - 80.80%       


75% पेक्षा जास्त गुण घेणारे एकूण = 7 विद्यार्थी  आहेत. सर्व विद्यार्थी पालक आणि  मुख्याध्यापक शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)