नाशिक (शालेय वृत्तसेवा ) :
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक च्या
B.Ed. 2022-2024 करीता Online Registration केलेल्यांची जिल्हानिहाय यादी
वरील लिंक ओपन करून बघावी.
सामान्य यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील दर्शविलेल्या माहितीहीबाबत कोणाच्या काही तक्रारी असल्यास त्या तक्रारी सामान्य यादी जाहीर झाल्यापासून चार दिवसाच्या आत
bed_admission2022@ycmou.digitaluniversity.ac
वरील ईमेलवर संपूर्ण तपशिलासह पाठवाव्यात. संबंधित माहितीची पडताळणी करून त्याबाबत विद्यापीठ योग्य तो निर्णय घेईल. त्यानंतर आलेल्या तक्रार अर्जावर विचार केला जाणार नाही. असेही नमुद केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .