बदली महत्वाचे.. शुद्धिपत्रक निर्गमित

शालेयवृत्त सेवा
0

 



शासन शुध्दीपत्रक :

मधील अ.क्र.१०

शासन निर्णय क्र.: संकीर्ण-२०२२/प्र.क्र.५३८/आस्था-१४,दि.०२.१२.२०२२


“विद्यार्थ्यांचे हित विचारात घेता दि.०१.०४.२०२३ ते दि.३०.०४.२०२३ पर्यंत शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत व कोणत्याही परिस्थितीत दि.०१.०५.२०२३ ते दि.३१.०५.२०२३ या कालावधीत अशा शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करावी”


याऐवजी

“विद्यार्थ्यांचे हित विचारात घेता दि.०१.०४.२०२३ ते दि.१५.०४.२०२३ पर्यंत शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत व कोणत्याही परिस्थितीत दि.१६.०४.२०२३ ते दि.३०.०४.२०२३ या कालावधीत अशा शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करावी” असे वाचावे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेताक २०२३०२२७११२६५८९०२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.


(महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)