माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) चा निकाल २ जुनला जाहीर.. | SSC Result

शालेयवृत्त सेवा
0

 


पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल शुक्रवार, दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

यासंदर्भात पत्रकार परिषद शुक्रवार, दिनांक ०२/०६/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता राज्य मंडळाच्या तिसऱ्या मजल्यावर शारदा सभागृहात आयोजित केलेली आहे. 

https://sscresult.mkcl.org/

येथे निकाल पाहू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)