शिक्षकांच्या तक्रारीसाठी पेन्शन आदालत
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या तसेच आगामी सहा महिन्यात सेवा आणि रद्द होणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती विषयक तक्रारी अडचणी तसेच शंका दूर करण्यासाठी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
हे पेन्शन अदालत मंगळवारी तारीख 10 सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होईल. यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे.
या उपक्रमातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन अडचणीचे निराकरण तसेच निवृत्तीवेतन प्रक्रियेत सुसूत्रता मिळणारा अग्रीम याचा सर्व संबंधिताने लाभ घ्यावा असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .