माननीय शालेय शिक्षण मंत्री यांच्या मूळ संकल्पनेतून आणि प्रेरणेतून राज्यातील ज्या शाळा मा.वारे गुरुजी यांच्या शाळेप्रमाणे नाविन्यपूर्ण कार्य करत आहेत आणि उत्तम अध्ययन अध्यापनाचे प्रयोग करत आहेत.... अशा नाविन्यपूर्ण उपक्रमशील शाळांचे संकलन आपल्याला राज्यस्तरावर करायचे आहे ... अशा शाळा अन्य शाळांसाठी रोल मॉडेल ठरू शकतील आणि माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदय सुद्धा अशा शाळांना भेट देऊ शकतात..... कृपया अशा शाळांची माहिती खाली दिलेल्या लिंक वर संबंधित मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांनी स्वयंप्रेरणेने भरावी..... ही लिंक अनिवार्य नसून ऐच्छिक आहे... चांगले प्रेरणादायी काम करणाऱ्या शाळा प्रकाशात याव्यात म्हणून ही माहिती संकलित केली जात आहे ..... अशा शाळांच्या संबंधित मुख्याध्यापक व शिक्षक यांनी ऐच्छिकरित्या स्वयंप्रेरणेने पुढील लिंक भरावी आणि अधिकारी वर्गाने जास्तीत जास्त उपक्रमशील , नाविन्यपूर्ण शाळांपर्यंत हा मेसेज शेअर करावा ही विनंती...... अधिकारी वर्गाने आपल्या जिल्ह्यातील तालुक्याच्या, केंद्राच्या व्हाट्सअप गटामध्ये हा मेसेज शेअर करावा ही विनंती.
लिंक -
https://forms.gle/Dqu9Wsj9PSgM3Jdk8
सचिन चव्हाण
विशेष कार्य अधिकारी OSD शालेय शिक्षण मंत्री कार्यालय
मोबाईल नंबर 9623027453


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .