कँसरमुक्त भारत स्वप्न नव्हे; निर्धार.. जिल्हाधिकारी एम देवेंदरसिंह

शालेयवृत्त सेवा
0

 



यवतमाळ ( शालेय वृत्तसेवा ) :

4 फेब्रुवारी 2021जागतिक कँसर दिनाच्या निमित्ताने ज्योती कँसर रिलीफ सेंटर यवतमाळ द्वारा नेशनल यूथ अवार्डीज फेडरेशन दिल्ली व राज्य युवा परिषद महाराष्ट्र राज्य यांचे सहकार्याने "कँसर मुक्त भारत अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथून जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह;मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचे हस्ते करण्यात आली.


ह्या प्रसंगीं जिल्हाधिकारी यांनी कँसर मुक्त भारत अभियाना च्या माध्यमातून शासन कँसर रुग्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना उपचारांच्या दरम्यान येणाऱ्या अडचणी सोडविनार असल्याचे मनोगत व्यक्त केले.

      

हया प्रसंगी सतीश मुस्कंदे; आसाराम चव्हाण; सीमाताईं मूनगिनवार; प्रल्हाद सिडाम ;वासुदेव पांडेकर;संजय मुस्कंदे; आदि. उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)