चिमणी दिनानिमित्त : कलाशिक्षक अरविंद कोळी यांनी शाळेच्या दर्शनी फळ्यावर रेखाटन..

शालेयवृत्त सेवा
1

 


आधुनिक शहरीकरण व मानवाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे जागतिक स्तरावर चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. चिमण्यांची संख्या वाढावी व त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी जनजागृतीच्या हेतूने.. 20 मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त कासेगांव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनिअर काॅलेज,पेठ येथे कलाशिक्षक अरविंद कोळी यांनी शाळेच्या दर्शनी फळ्यावर रंगीत खडूंच्या सहाय्याने केलेले फलकरेखाटन.



टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

  1. आदरणीय सर.. आपल्या लोकप्रिय शालेयवृत्त वेब पोर्टलवर जागतिक चिमणी दिनानिमित्त केलेल्या फलकरेखाटनास प्रसिद्धी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार..!

    उत्तर द्याहटवा
टिप्पणी पोस्ट करा