पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :
राज्यात कोविड -19 चा संसर्ग रोखण्यासाठी 'शाळा बंद , शिक्षण आहे' शासनाच्या आवाहनानुसार आपण आपल्या शाळेत विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहावे म्हणून कोरोनाचे नियम पाळून गृहभेटी, व्हाट्सअप, ऑनलाईन, व्हर्च्यअल क्लास, प्रत्यक्ष शाळेत वर्ग आदि विविध उपक्रम राबविल्याबद्दल शिक्षकदिनाच्या निमित्ताने शिक्षकांना 'सन्मानपत्र' देऊन गौरविण्यात येणार आहे.
कोरोना काळात शिक्षक कोविड सेंटर ड्युटी, गाव सर्वेक्षण, आजारी माणसाच्या नोंदी, चेकपोस्ट ड्यूटी, कोरोना प्रतिबंध क्षेत्रात ड्यूटी आदी शासनाने दिलेले कामे करत विद्यार्थी शिक्षणा पासून दूर जाऊ नये म्हणून केलेले प्रयत्न प्रशंसनिय आहे. अशा सर्व शिक्षकांचे कौतुक झाले पाहिजे या प्रामाणिक उद्देशाने शालेयवृत्त शैक्षणिक न्यूज वेब पोर्टलच्या वतिने शिक्षकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तेव्हा सन्माननिय शिक्षकांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ' सन्मानपत्र ' स्विकारावे असे आवाहन शालेयवृत्त वेब पोर्टल द्वारे करण्यात येत आहे .
👉या लिंक ला टच करुन ' सन्मानपत्र ' स्विकारावे -
https://forms.gle/gzcdi2Qev3pPV2kGA👈
वरिल लिंक ला टच करून Google form भरा सबमीट केल्यानंतर View Accuracy ला टच करून आपले नाव लिहा आणि प्रमाणपत्र Download करा.
Exllent
उत्तर द्याहटवा