व्हाट्सअप्प वरून साभार...

शालेयवृत्त सेवा
0

 


🙏🙏परफेक्ट जोड्या फक्त चपलाच्या असतात बाकी सगळे गैरसमज आहेत.

 

🙏🙏कचरापेटीत पडलेल्या भाकरीच सांगते की माणूस पोट भरलं की त्याची लायकी विसरतो.

 

🙏🙏जेवताना शेतकऱ्याचे आणि झोपताना सैनिकाचे आभार मानायला विसरु नये.

 

🙏🙏कोणतेही कर्म करा पण एक गोष्ट विसरु नका परमेश्वर नेहमी ONLINE असतो.

 

🙏🙏SORRY माणसाने म्हटले की भांडण संपते आणि डॉक्टरनी म्हटले की माणूस संपतो.

 

🙏🙏नातं हृदयातून असावं रक्ताची नाती हल्ली वृद्धश्रमात सापडतात.

 

🙏🙏लाकडाच्या ओडक्यानी भरलेल्या ट्रकच्या फळीवर लिहिले होते "झाड़े लावा झाड़े जगवा".

 

🙏🙏नाती जीवंतपणीच संभाळा ताजमहल जगाने पाहिला पण मुमताजने नाही.

 

🙏🙏नारळ आणि मुलगा कसा निघेल हे आधी सांगणे अवघड असते.

 

🙏🙏"चमचा" ज्या भांडयात असतो त्यालाच तो रिकामा करतो "चमच्या" पासून सावध रहा.

 

🙏🙏"उपवास" नेहमी अन्नाचाच का करता? कधी कधी क्रोधाचा आणि वाईटाचाही करा.

 

🙏🙏"भावना" ही जगातील सर्वात खतरनाक नदी आहे ह्यात सगळे वाहून जातात.

 

🙏🙏मुर्खाशी कधीच वाद घालू नये त्याची संख्या "१" नी वाढते .

love & smile🙂

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)