नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
सहकारी पतसंस्था नांदेड ही सभासदांच्या भविष्यातील अडचण लक्षात घेऊन सुरक्षा कवच योजना अंमलात आणली ती जागतिक कोरोना संकटामध्ये कर्तव्यावर असलेल्या आपल्या शिक्षक बंधू भगिनींचे कोरोणामुळे दुःखद निधन झाले. सहकारी शिक्षण पतसंस्था नांदेड च्या वतीने कोव्हिड काळात मयत सभासदांच्या वारसांना सुरक्षा कवच योजने अंतर्गत प्रत्येकी दोन लाख रुपयांचे धनादेश वितरित.
अशा पतसंस्थेच्या पंचवीस सभासदांना आतापर्यंत सुरक्षा कवच योजनेचा लाभ देण्यात आला यात दिनांक 31 ऑक्टोंबर रोजी झालेल्या मासिक बैठकीत पात्र सभासदांना त्यांच्या वारसांना पतसंस्थेत प्रत्येकी दोन लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.
तर काही तांत्रिक अडचणीमुळे येऊ न शकलेल्या वारसांना प्रत्यक्ष घरी जाऊन धनादेश देण्यात आले.
ते सुरक्षा कवच योजने तील पात्र सभासद पुढील प्रमाणे आहेत..
कै.अनिल गणेशराव हिवराळे
कै. चंद्रकांत रामराव मोरेलवार
कै कैलास रामराव पांचाळ
कै. अंबादास भगवान जाधव
कै संतोष प्रभाकर कुलकर्णी
कै. प्रल्हाद रामराव बदने
कै वैजनाथ सांबप्पा सिधदुसरे
कै बालाजी रामजी कडमपल्ले
कै बळीराम खंडेराव तोटावाड
कै .गौतम तुकाराम बोडके
कै. प्रशांत सुधाकर आपशेट्टे
कै लक्ष्मण बालाजी मिरगदुडे
कै शंकर रामचंद्र तोडे
कै नागनाथ दौलतराव देशमुख
कै.नंदकुमार मनोहर बारडकर
कै सूर्यकांत पुंडलीक मुंडकर
कै अरुण भारदे
यांच्या वारसांना धनादेश देण्यात आला. व तसेच कागदपत्रांची पूर्तता राहिलेल्या मयत सभासदांच्या वारसांना नम्र विनंती करण्यात येते की आपली कागदपत्रे लवकरात लवकर कार्यालयात जमा करावी. असे आवाहन अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्व संचालक मंडळ सहकारी शिक्षण पतसंस्था नांदेड यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .