राज्यातील ३८ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार' जाहीर

शालेयवृत्त सेवा
0






नाशिक ( शालेय वृत्तसेवा ) :

शिक्षक ध्येय, सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मुक्रमाबाद, ता. मुखेड, जि. नांदेड; हिंद एज्युकेशन सोसायटी दापोली जि. रत्नागिरी आणि श्री. मिलिंद दीक्षित, उपसंपादक, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांसाठी 'कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा'साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावरील या स्पर्धेमागे शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच मुख्य उद्देश होता. शिक्षकांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व शिक्षकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली गेली आहे.


राज्यातील शिक्षकांमधून दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. 

अ) प्राथमिक गट (अंगणवाडी ते सातवी) 

ब) माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (आठवी ते पदवीपर्यंत) 


अ आणि ब गटातील एकूण ३८ विजेत्या शिक्षिका, शिक्षकांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी शिक्षकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र पाठविण्यात येईल.

श्री. मुकुंद मारुती दहिफळे, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर जि. अहमदनगर आणि श्री. बजरंग गोविंदराव बोडके, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोली यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.


स्पर्धेतील विजेते -


A) प्राथमिक शिक्षक  (अंगणवाडी ते सातवी) गटात


सुमनांजली सखुबाई गेणुजी बनसोडे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लिंबगाव केंद्र, पाचोड, ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर

श्वेता सचिन फडके, सरस्वती मंदिर ट्रस्ट, पूर्व प्राथमिक विभाग, महात्मा गांधी मार्ग, नौपाडा, ठाणे 

सायराबानू वजीर चौगुले, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोर्बा मराठी ता. माणगाव जि. रायगड 

अनिल वामनराव कानकाटे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वासी, ता. समुद्रपूर, जि. वर्धा 

नारायण सयाजी गायकवाड, जि. प. प्रा. शाळा कांडली बू. केन्द्र पोटा बु ता. हिमायतनगर जि. नांदेड 

कल्पना मारोती पिंगळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इस्मालपूर पोष्ट कल्लुर, ता. उदगीर जिल्हा लातूर

ज्योती नारखेडे, एन - रिच फाउंडेशन लर्निंग होम, सुतारवाडी, पाषाण, पुणे 

प्रतिक्षा गिरीश बिबवे, एन - रिच फाउंडेशन लर्निंग होम, सुतारवाडी, पाषाण, पुणे

सुवर्णा जालिंदर घोरपडे, जि. प. प्रा. शाळा. देशमुख पट्टा, ता. माळशिरस, जि. सोलापूर

पल्लवी योगेश देशमुख, एन - रिच फाउंडेशन लर्निंग होम, सुतारवाडी, पाषाण, पुणे 

नंदा गुलाब बनसुडे, श्री. नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे 

शुभांगी अरविंद नेने, पी एम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक-१ वास्को द गामा, गोवा 

डॉ. आशा अशोक ब्राह्मणे, मढ मराठी मुंबई पब्लिक स्कूल, मढगाव, मालाड (प.) मुंबई 

रिहाना अजिम नदाफ, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वाळेखिंडी ता. जत, जि. सांगली

लीना गजाननराव नाथे, जि. प. पूर्व माध्यमिक शाळा उतावली, पंचायत समिती धारणी, जि. अमरावती 

कविता धन्यकुमार हिंगमिरे, जि प शाळा मु. पो. खंडाळी, ता. माळशिरस, जि. सोलापूर 

वैशाली अंबादास लोंढे, जि. प. शाळा, नायगाव, ता. दौंड जि. पुणे 

यशवंत वामनराव गडवार, नूतन उच्च प्राथमिक शाळा,हिंगणघाट जि. वर्धा 

निलांबरी गंगाधरराव सदन, जि. प. उच्च प्राथमिक शाळा, रसुलाबाद, पं.स. आर्वी, जि. वर्धा 

विजय शामरावजी गावंडे, सिरेकुवरदेवी मोहता विद्यालय, हिंगणघाट जि. वर्धा

किशोर रामकृष्णराव उकेकर, जी. बी. एम. एम. हायस्कूल, हिंगणघाट जि. वर्धा 

डॉ. अनिस मोहम्मद बेग, जी बी एम एम कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट, जि. वर्धा

यशोधरा महेंद्र सोनेवाने, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा हलबीटोला (खमारी) ता. जि. गोंदिया


B) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक (आठवी ते पदवीपर्यंत) गटात


हेमंत सुभाष भोईर, अर्चना ट्रस्ट इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शहापूर, जिल्हा ठाणे


योगेश चंद्रकांत नाचणकर, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज खेर्डी चिंचघरी (सती) ता. चिपळूण जि. रत्नागिरी


अर्चना रमेश भालेवार, शिक्षणशास्त्र महाविद्यालय शिवळे, ता. मुरबाड, जि. ठाणे 


दिपाली प्रफुल्ल पाटील, मेन राजाराम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर


डॉ. तेजस्विनी जयप्रकाश मस्के, सेवासदन ज्युनिअर कॉलेज, सोलापूर 


सुधाकर प्रभू राठोड, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सुरुडी (कॅम्प आष्टी) ता. आष्टी जि. बीड 


दिलीपकुमार तुकाराम डुंबरे, श्रीनगर विद्या मंदिर, श्रीनगर, वागळे इस्टेट, ठाणे


मानसी महेश साळुंखे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय जुचंद्र ता. वसई जि. पालघर 


देवेंद्र कमलाकर बन्सोड, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा रेगडी, ता. चांमोर्शी, जि. गडचिरोली


सुनील बबनराव अडसुळे, मॉडर्न हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय गणेश खिंड, पुणे 


दुर्गाप्रसाद मिताराम हटवार, संत कक्कया मार्ग मनपा हिंदी शाळा क्र 1 धारावी, मुंबई 


मनोहर प्रतापराव पवार, लाडकुबाई विद्या मंदिर व दादासाहेब सुपडू मालजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय भडगाव, ता. भडगाव जि. जळगाव 


युवराज बाबा पुकळे, स्व. शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला, कराड, जि. सातारा


श्यामसुंदर आनंदराव मेघरे, एस. एस. एम, विद्यालय हिंगणघाट जि. वर्धा 


भोजराम लेखराम लंजे, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, मार्कंडादेव, पो. ता. चामोर्शी जि. गडचिरोली


            सर्व विजेत्यांचे शिक्षक ध्येयचे संपादकीय मंडळ तसेच सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मुक्रमाबाद, ता. मुखेड, जि. नांदेड; हिंद एज्युकेशन सोसायटी दापोली जि. रत्नागिरी आणि श्री. मिलिंद दीक्षित, मधुकर घायदार, प्रभाकर कोळसे, एस. जी. पाटोदेकर, डी. जी. पाटील यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)