महागाई भत्त्यात झालेली ११%वाढ राज्य कर्मचाऱ्यांनाही देण्यात यावी..

शालेयवृत्त सेवा
0

 



अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

केद्रींय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात  ११% वाढ करण्याचा निर्णय केंद्र शासनाने नुकताच घेतला आहे.  १ जानेवारी-२०पासून ४% ,१जुलै-२०पासून ३% व १जानेवारी-२१ पासूनची ४% प्रमाणे एकूण ११% वाढ केलीली आहे.

           

सदर ११% महागाई भत्ता वाढ राज्यातील कर्मचारी व सेवानिवृतांना  देण्याविषयी विनाविलंब  निर्णय घेण्यात यावा.तसेच जुलै ते नोव्हेंबर -२०१९ या पाच महिन्याच्या कालावधीतील  ५% थकबाकी मिळणेबाबत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ यांनी निवेदन मा.मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांना देण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)