मतदार प्रतिज्ञा घ्या आणि प्रमाणपत्र मिळावा
॥ मतदारांची प्रतिज्ञा ॥
" आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाही वर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाणे न येता किंवा कोणत्याही उपलोबणास बळी न पडता मतदान करू. "
👉प्रमाणपत्र मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .